प्यार की रोशनी

प्यार की रोशनी

चाॅंद, सुरजसे भी तेज,

अापके प्यार की रोशनी है !

हम कही भी हो ,

किसी भी मुश्किल मैं हो,

यह रोशनी हर वक्त हमारे रहती है!

दुवा करना भगवान,

यह मुसाफिर कही भी हो,

किसी भी हाल मैं हो,

यह रोशनी कभी कम ना हो !!

समजुन तर घ्या…….!

post

समजुन तर घ्या!!!

मी आहे शेतकरी,माझी भुमी आहे काही !

राब राब राबतो,तरी फळ नाही हाती!

अपार कष्ट आणि मेहनत,कधीही कमी पडू देत नाही!

तरी अंगावर घालाया कपडे नीट नाही!

भर उन्हात घाम गाळतो,तरी परमेश्वराच लक्ष नाही..

एवढे दिवस गेले तरी,पावसाचा एक थेंब नाही!

डोईवर आहे कर्जाचा बोजा,कुणी तयार नाही मदत करांया..

आहे सरकार आपले, आश्वासन करून थकले!!

मी आहे शेतकरी!!!